Uncategorized

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे डुकरांमुळे होऊ शकते जीवितहानी बहाळ गावातील महिला व मुलं घाण फेकण्यासाठी

बहाळ येथे डुकरांमुळे होऊ शकते जीवितहानी

प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे डुकरांमुळे होऊ शकते जीवितहानी बहाळ गावातील महिला व मुलं घाण फेकण्यासाठी आले की मोठ्या प्रमाणात डुकरांचा झुंज त्या महिला व मुलांना घेरतो आणि त्यांच्यावर डुक्कर धाव घेतात असा प्रकार बघून त्वरित ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक विजया पाटील व सरपंच राजेंद्र मोरे यांच्याकडे वरळ गावातील नागरिक यांनी दिली तात्काळ वरळ ऐकली आणि ग्रामसेवक व सरपंच यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली व डुकरांचे मालक धनराज वडर व शालिक वडर यांना सूचना दिली की दोन-तीन दिवसात इथं एकही डुक्कर दिसला नाही पाहिजे डुक्कर आढळल्यास तुमच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले बहाळ गावातील नागरिकांनी ग्रामसेवक मॅडम व सरपंच घटनास्थळी आले म्हणून दिलगिरी व धन्यवाद व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!