Uncategorized

नागद ते काजगाव रस्त्यावर खाजोळे फाट्याच्या मागे अतिशय मोठा निंबाचा झाड पडलाय

: दिनांक 11/06/2025

रोजी सायंकाळी 8:30 च्या सुमारे नागद ते काजगाव रस्त्यावर खाजोळे फाट्याच्या मागे अतिशय मोठा निंबाचा झाड पडलाय सुदैवाने कोणतीही जीवित हनी नाही झाली परंतु रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे

: समाज सेवक ,आसिफ पठाण,किरण पाटील,जगदीश राजपूत यांनी स्वतः जाऊन पाहणी केली व जनतेस वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सोशल मीडिया द्वारे जनतेस कळविले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!