महिला विशेषमाहिती तंत्रज्ञान
साने गुरुजी संस्था अमळनेर यांच्या वतीने मुक्ताईनगर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना व गावातील नागरीकांना बालवीवाह थांबवण्यासाठी चर्चासत्र राबवण्यात आला
साने गुरुजी संस्था अमळनेर यांच्या वतीने मुक्ताईनगर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना व गावातील नागरीकांना बालवीवाह थांबवण्यासाठी चर्चासत्र राबवण्यात आला व काही पोस्टरच्या माध्यमातुनही पालक व नागरीक यांगा। या कार्यक्रमाचे वेळी टाकळी, मुक्ताईनगर ऐथे संबोधनाचे काम चालू आहे

येथील शाळेतिल शिक्षक, पालक व गावातील नागरिक मोठ्या संस्खोने हजर होते.
तसेच, कालविवाह निम्षणाची पूर्व माहीती संगिता सोनवणे मैडमांनी सर्व नागरीक व विद्यार्थीना पालवून सांगीतले. व सर्वाचे आभार. साने गुरुजी संस्था अमळनेर , यांच्या वतिने आभार मानले.





